E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी
Samruddhi Dhayagude
12 May 2025
ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महम्मद युनूस यांनी शनिवारी सायंकाळी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घातली. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत राजपत्र पुढील कामकाजाच्या दिवशी जारी केली जाईल, असे युनूस यांच्या कार्यालयाने सांगितले.
युनूस सरकारने निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणमध्ये सुरू असलेला खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील. जुलै २०२४ च्या आंदोलनातील नेते आणि कार्यकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात खटला चालवणार्या तक्रारदारांना आणि साक्षीदारांना संरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे युनुस सरकारने म्हटले आहे.
युनूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयसीटी कायद्यातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही राजकीय पक्षावर आणि त्यांच्या संघटनांवर कारवाई करता येणार आहे. दरम्यान, पक्षावरील बंदी ही शेख हसीना यांच्यासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी झालेल्या जनउत्थानात अवामी लीगच्या अध्यक्षा आणि पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले.शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.नॅशनल सिटीझन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढाकामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवामी लीगवर बंदी घालण्यासाठी निदर्शने आणि नाकेबंदी केली होती.
Related
Articles
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
युक्रेनने ड्रोनने उडवली रशियाची ४० लढाऊ बाँबर विमाने
02 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात